मी एक वर्ष झालं मंडमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. माझे जे पर्सनल प्रॉब्लेम होते, त्याचे मॅडमनी आम्हाला भरपूर समाधानकारक सोल्युशन दिले. आणि त्यांनी जे सांगितलं ते जवळजवळ शंभर टक्के खरे निघाले.
मला असं वाटतं की स्वामिनी मॅडमला आपल्यासाठीच पाठवलेले आहे, आपले प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. आता मी जरा टेन्शन फ्री असते कारण काहीही प्रॉब्लेम आलं की मी मॅडमला विचारते आणि मला माझ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन मॅडमकडून मिळतेच….
